-->

साइटमॅप म्हणजे काय? ब्लॉगर साठी साइटमॅप कसा तयार करायचं ? याचा फायदा काय?

.

Sponsored Links

साइटमॅप म्हणजे काय? What is a sitemap in Marathi?साइटमॅप म्हणजे आपल्या साईट वरील सर्व पृष्ठे व पोस्ट या एका छोट्या फाईल मध्ये एकत्रितपणे दाखवल्या जातात. तसेच आपल्या साईट वरती काय काय कन्टेन्ट उपलब्ध आहे ते न शोधता एकाच ठिकाणी  दाखवले जाते याला आपण साईटमॅप म्हणू शकतो. याचा वापर आपली साईट गूगल ,बिंग किंवा याहू अश्या सर्च इंजिन वर दाखवण्यासाठी  केला जातो. याचा फायदा होतो  जर वेळी आपल्याला हाताने लिंक सबमिट करावी लागत नाही. 

साईटमॅप का महत्वाचा आहे ब्लॉगर साठी?  Why Sitemap Is Infortant For Blogger?

ज्यावेळी आपण आपला ब्लॉग बनवतो त्यावेळी तो ब्लॉग आपल्याला शोध इंजिन  मध्ये आणावा लागतो म्हणजेच SEO  करावा लागतो. आणि आपण आपल्या ब्लॉगवर खुप साऱ्या पोस्ट लिहितो मग त्यावेळी आपल्या जुन्या पोस्टच्या लिंक सर्च रिझल्ट मध्ये येण्याचे खूप कमी चान्सेस असतात मग अश्या वेळी आपली मदत करतो तो म्हणजे आपल्या साईट वरील असणारा साईटमॅप , या साईटमॅप मध्ये आपल्या ब्लॉगवरील सर्व लिंक उपलब्द असतात आणि त्या लिंक आपला साईटमॅप प्रत्येक सर्च इंजिन ला पुरवत असतो त्यामुळे आपल्या लिंक सर्च रिझल्ट मध्ये राहतात.

तुमच्यासाठी पोस्ट :- २०२१ मध्ये ब्लॉग सुरू कसा करावा 

ब्लॉगसाठी साईटमॅप तयार कसा करायचा? How to create Sitemap For Blogger?

  1. पुढील लिंक ओपन करा Blogger Sitemap Generator आणि मग त्यामध्ये तुमच्या ब्लॉग ची संपूर्ण लिंक टाका.
  2. मग लगेच Generate Sitemap  या बटन वर क्लिक करा आणि मग हे टूल आपोआप साईटमॅप तयार करून देईल तो कॉपी करून ठेवा.
  3. आता पुढे,तुम्हाला तुमचा ब्लॉगर चा डॅशबोर्ड उघडायचा आहे आणि त्यामध्ये सेटिंग मध्ये जाऊन robot.txt  ध्ये टाकायचा आहे खालील फोटो प्रमाणे.
    ब्लॉगर मध्ये साईटमॅप कसा टाकायचा

  4. आणि मग सर्च कॉन्सोल आपोआप तुमच्या लिंक सबमिट करेल.

हि पोस्ट आपल्याला कशी वाटली ते तुम्ही आपला फीडबॅक कंमेंट मध्ये द्यावा आणि काही तुम्हाला अडचण असेल तर तेही कंमेंट मध्ये विचारू शकता , एवढा वेळ काढून पोस्ट वाचल्यामुळे आपले खूप खूप आभार असेच ब्लॉग वाचत राहा.


Related Posts