-->

घरी बसून पैसे कश्या प्रकारे कमवू शकतो आणि लाखो रुपये कसे कमवावे.

.

Sponsored Links

 How to make money from home In Marathi Guide.

नमस्कार मित्रानो आजकाल खूप वेळा विचारले जाणारे प्रश्न कि आपण घरी बसून पैसे कमवू शकतो का आणि कश्याप्रकारे ते सर्व या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत. तर त्या बरोबर आणखीन पण काही प्रश्न आहेत ते पण आपण पाहणार आहोत. • घरी बसून पैसे कमवले जाऊ शकतात का?
 • घरी बसून आपण किती पैसे कमवू शकतो?
 • घरी बसून मोफत मध्ये पैसे कसे कमवावे?
 • घरी बसून पैसे कमविण्यासाठी सोपे उपाय व मार्ग आहेत का?
 • घरी बसून फोन द्वारे पैसे कसे कमवावे?
 • घरी बसून ऑनलाईन काम करून पैसे किती कमवू शकतो आणि कसे कमवू शकतो?

प्रश्न :- घरी बसून पैसे कमवले जाऊ शकतात का?

उत्तर :- हो.

प्रश्न :- घरी बसून आपण किती पैसे कमवू शकतो?

उत्तर :- तर या प्रश्नाचे उत्तर असे बरोबर सांगताच येणार नाही, कारण काहीजण घरीबसुन इंटरनेट च्याद्वारे लाखो रुपयांपेक्षा जास्त रुपये प्रति महिन्याला कमवत आहेत तर काही जण काहीच कमवत नाहीत पण  तुम्ही काळजी करू नका कारण तुम्ही आता येथे आलात तर हे पाहून तुम्ही सुद्धा दररोज किमान ५०० रुपये कमवू शकाल ते आपण खालील उत्तरात डिटेल्स मध्ये पाहू.

प्रश्न :- घरी बसून मोफत पैसे कसे कमवावे?,घरी बसून फोन द्वारे पैसे कसे कमवावे?

उत्तर :- तर मित्रानो तसे पाहायला गेले तर या प्रश्नांची खूप उत्तरे आहेत आणि खूप उत्तर देण्यासारखे उपाय आहेत पण मी शॉर्ट मध्ये सांगतो जो करण्यासाठी सोपे असतील.
 •   एफिलिएट मार्केटिंग ( Affiliate Marketing ) :-  तर आपण एफिलिएट मार्केटिंग मोफत आणि आपल्या मोबाईल चा वापर करून करू शकतो आणि महिन्याला एक चांगला प्रकारचा पगार प्राप्त करू शकतो. Affiliate Marketing म्हणजेच एखाद्या कंपनी चे उत्पादन दुसऱ्या व्यक्तीला पटवून विकणे किंवा आपल्या द्वारे रेकमेंड करणे.

 • ड्रॉपशिपिंग ( Dropshipping ) :-  ड्रॉपशिपिंग म्हणजेच आपण कमी किमतीत आणि जास्त कॉन्टेटी मध्ये उत्पादने विकत घेणे किंवा दुसऱ्या कंपनी चे उत्पादने आपल्या किमतीत  त्याला ऑनलाईन विकणे.   

 • ब्लॉगिंग (Blogging ):  ब्लॉग म्हणजे एक सामायिक ऑन लाईन जर्नल जेथे लोक त्यांच्या वैयक्तिक अनुभव आणि छंदांविषयी डायरी लिहू शकतात. ब्लॉगिंग बद्दल मी अगोदर एक पोस्ट लिहिली आहे ती तुम्ही वाचू शकता त्यात खूप डिटेल्स मध्ये माहीती  दिली आहे. 
खास तुमच्यासाठी :-  ब्लॉगिंग २०२१ मध्ये कशी सुरु करावी. 

 • YouTube Channel  :-   YouTube वर आपण विडिओ बनवून पैसे कमवू शकतो. त्यासाठी तुमच्या चॅनेल ला १० हजार येवढे subscriber  आणि ४००० तासांचा विडिओ वाचटाईम असला पाहिजे तर यौटूब वर पैसे कमवू शकतो.

प्रश्न :- घरी बसून पैसे कमविण्यासाठी सोपे उपाय व मार्ग आहेत का? आणि आपण कसे पैसे कमवावे ?

उत्तर :- हो या चालू युगात  घरी बसून ऑनलाईन पैसे कमवणे शक्य झाले आहे पण ऑनलाईन पैसे कमविणे तेवढे सोपे हि राहिले नाही.तरी पण आपण आज जेवढे सोपे मार्ग आणि उपाय आहेत ते पाहणार आहेत चला तर मग चालू करूया.
 तर सुरुवातीला मु तुम्हाला एका वेबसाईट बद्दल सांगू इच्छितो ज्या वेबसाईट वर मी २-३ महिन्यात ₹ १५०००+ एवढे कमवले आहेत आणि अशा करतो कि तुम्ही सुद्धा या वेबसाईट वरती चांगल्या प्रकारचा पगार प्राप्त कराल.

 तर मित्रानो या वेबसाईट बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर हि वेबसाईट एक ऑनलाईन टास्क,सर्वे,ऑफर्स च्या द्वारे पैसे कमविण्यासाठी आहे.तर या वेबसाईट च नाव आहे www.ySense.com
   तुम्ही  दिलेला माझा स्क्रीनशॉट पाहू शकता या स्क्रीनशॉट मध्ये माझ्या अकाउंट वरील इनकम आहे.
ysense income proof latest
या वेबसाईट वर मी एक डिटेल्स मध्ये माहिती कोरा वरती दिली आहे तर त्याची हि लिंक देतो आणि खालील विडिओ हि याच वेबसाईट बद्दल आहे तर तो हि पाहावा म्हणजे तुम्हाला समजेल कि काय काम आहे या साईट वरती.
डिटेल्स मध्ये माहिती ची पोस्ट :- 
 1. थोडे अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी आपण दररोज 15 मिनिटे काय करू शकतो?
 2. वाय सेन्स' या संकेतस्थळाविषयी कोणी सांगू शकेल का
 3. घरी बसून लाखो रुपये कसे कमवावे ?
या वेबसाईट वर अकाउंट बनविण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करायेथे क्लिक करा

जर हि माहिती तुम्हाला आवडली आहे तर आमच्या ब्लॉग ला नेहमी वाचत चला असेच आम्ही खूप उपयोगी  या ब्लॉग वर लिहीत चलू .आणि काही समस्या असल्यास टिपण्णी करा.

Related Posts