-->

Instagram Reels Video Download online Without Any other app In Marathi. इंस्टाग्राम रील्स विडिओ डाउनलोड ऑनलाईन

.

Sponsored Links

 नमस्कार मित्रानो आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत कि  Instagram Reels Video कश्या प्रकारे फोन गॅलरी मध्ये सेव्ह व डाउनलोड करू शकतो ते पण कोणतेही दुसरे अँप न वापरता चला तर मग पाहूया.
Instagram Reels Video काय आहे?

Instagram Reels हे भारतामध्ये सरकारने TikTok Ban केल्यावर आले आहे. हे मुख्य instagram अँप मध्येच आहे या साठी दुसरे कोणतेही अँप नाही.
 Instagram Reels  हे एक शॉर्ट विडिओ मनोरंजन आणि शिक्षण यासाठी वापरले जाते या मध्ये आपण १ मिनिटापर्यंत छोटा विडिओ टाकू शकतो. आणि Instagram Reels हे Instagram.com  चे आहे.

Online Instagram Reels Video Download कसे करायचे?

तर Instagram Reels Download करण्यासाठी आपण इतर कोणतेही अँप वापरणार नाहीत आपण फक्त Instagram  अँप मधूनचं Instagram Reels Video Download करणार आहोत.      
 1. सर्वप्रथम Instagram Reels  ओपन करा आपल्या फोन मध्ये.
 2. तुम्हाला जो Reels Video Download करायचा आहे तो video  लावा.
 3. आता त्या विडिओ खाली तुम्हाला Send  बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
 4. Instagram Reels Video Download

 5. मग तुम्हाला तुमच्या मित्रांची लिस्ट दिसेल आणि वरती तुम्हाला Add Post To Your Story असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  Instagram Reels Video Download

 6. आणि आता शेवटची पायरी तो विडिओ Resize करा Story मध्ये आणि वरती असणाऱ्या डाउनलोड बटण वर क्लिक करा लगेच तो Instagram Reels Video तुमच्या फोन मध्ये सेव्ह होईल.
  Instagram Reels Video Download

( खाली मी सर्व पायऱ्यांचे विडिओ देतो त्यानुसार तुम्ही कृती करा. )तुमच्यासाठी पोस्ट:- घरी बसून पैसे कश्या प्रकारे कमवू शकतो

Online Instagram Photo & Video Download कसे करायचे?

 1. सर्वप्रथम Instagram ओपन करा आपल्या फोन मध्ये.
 2. तुम्हाला जो Video/Photo Download करायचा आहे ती पोस्ट लावा.
 3. आता त्या पोस्ट खाली तुम्हाला Send  बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
  Instagram Reels Video Download

 4. मग तुम्हाला तुमच्या मित्रांची लिस्ट दिसेल आणि वरती तुम्हाला Add Post To Your Story असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  Instagram Reels Video Download

 5. आणि आता शेवटची पायरी तो Photo/Video Resize करा Story मध्ये आणि वरती असणाऱ्या डाउनलोड बटण वर क्लिक करा लगेच तो Instagram Post Photo/Video तुमच्या फोन मध्ये सेव्ह होईल.
  Instagram Reels Video Download

 जर हि माहिती तुम्हाला आवडली आहे तर आमच्या ब्लॉग ला नेहमी वाचत चला असेच आम्ही खूप उपयोगी  या ब्लॉग वर लिहीत चलू .आणि काही समस्या असल्यास टिपण्णी करा.


Related Posts