-->

Voter ID card Download कसे करावे. Download PDF Voter Id Card For Free In Marathi.

.

Sponsored Links

 How To Download PDF Voter Id Card For Free In Marathi. ( Voter Id कार्ड मोफत मध्ये डाउनलोड कसे करावे ).

नमस्कार मित्रानो आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत कि Voter id कार्ड घरीबसल्या आपल्या मोबाईल मध्ये किंवा इतर कोणत्याही डिव्हाईस मध्ये कसे डाउनलोड करावे.

नोट:- सध्या ज्यांचे वोटर रेजिस्ट्रेशन नोव्हेंबर २०२० च्या नंतर झाले आहे त्यांच्या साठी उबलब्ध आहे. सर्वांसाठी हि सुविधा लवकरच येत आहे.

मागील पोस्ट :- घरी बसून पैसे कश्या प्रकारे कमवू शकतो आणि लाखो रुपये कसे कमवावे

सर्वप्रथम www.nvsp.in या वेबसाईट  वर जाऊन Register वर क्लिक करून खालील फोटो प्रमाणे आपली सर्व माहिती भरून रजिस्टर करून घ्यायचे आहे.

Nvsp homepage

खालील फोटो प्रमाणे आपला मोबाईल क्रमांक टाकून OTP ने रजिस्टर करावे.आणि नंतर आपला EPIC No  टाकून आपली माहिती भरायची आहे .


रजिस्टर करा मोबाईल नंबर टाकून

ज्या मोबाईल  नंबर ने रजिस्टर केले होते तो मोबाईल  नंबर आणि पासवर्ड टाकून captcha  भरून लॉगिन करायचे आहे.आणि लॉगिन केल्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे e-EPIC Download.


ज्या मोबाईल  नंबर ने रजिस्टर केले होते तो मोबाईल  नंबर आणि पासवर्ड टाकून captcha  भरून लॉगिन करायचे आहे.आणि लॉगिन केल्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे e-EPIC Download.

नंतर तुमच्या समोर सर्च बॉक्स येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा EPIC No. टाकून राज्य निवडायचे आहे आणि SEARCH  या बटनावर क्लिक करायचे आहे मग काही वेळातच तुम्हाला खाली डाउनलोड बटन दिसेल त्या    Download    बटनावर क्लिक करून आपले PDF Voter Card  डाउनलोड करावे. 

'
Related Topic Searches:- 
Voter Id Card Download 
Voter Id Card Download PDF
Election Commission Of India
nvsp Voter Card Download 
Voter Id Card Download Maharashtra

Related Posts