-->

3 Way to Change Language in google assistant , Change Google Assistant Setting ,Google Assistant Setup In Marathi.

.

Sponsored Links

नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत Google Assistant बद्दल संपूर्ण माहिती. बऱ्याच वेळा आपल्याला Google Assistant वापरत असताना अडचणी येतात किंवा Google Assistant Setup कसा करायचा हे समजत नाही तर चला तर मग पाहूया गुगल असिस्टंट  बद्दल असणाऱ्या सर्व प्रश्नाची उत्तरे. What Is Google Assistant In Marathi?  गुगल असिस्टंट काय आहे?

Google assistant हे एक आपल्या फोन मध्ये असणारे Virtual Voice Assistant आहे. जे आपल्याला आपल्या फोन मधील काही कामे करण्यास मदत करते व आपली बरेच कामे हे वाचवतो म्हणजेच स्वतः करतो,आणि आपला जाणारा वेळ वाचवतो.


Google Assistant हे २०१६ मध्ये Google.Inc  या कंपनी ने बनविले आहे आणि सुरुवातीला फक्त English भाषेत असल्यामुळे आपल्याइकडे काही लोकांना वापरायला अडचण येत असे. पण आता २०१६ पासून Google ने या मध्ये भारतात चालणाऱ्या मुख्य भाषा या मध्ये समाविष्ट केल्या आहेत त्यामुळे आता Google Assistant वापरणे खूप सोपे झाले आहे.


Google Assistant हे भारतातील असणाऱ्या भाषांपैकी ३ भाषांमध्ये आता उपलब्ध आहे १.इंग्रजी ,२.हिंदी आणि  ३.मराठी. तर मग प्रश्न असा आहे कि आपण Google Assistant मध्ये आपली मनपसंद भाषा कशी वापरू शकतो कारण ज्या वेळी आपण आपला फोन सेटअप करतो त्यावेळी इंग्लिश या भाषामध्येच असिस्टंट बोलत असतो.How To Change Language In Google Assistant?  गुगल असिस्टंट मध्ये भाषा कशी बदलावी?

गुगल असिस्टंट मध्ये आपण ३ प्रकारे भाषा बदलू शकतो आणि हो तिन्ही प्रकार खूप सोपे आणि सरळ आहेत जे लगेच आपल्या लक्ष्यात येतील आणि आपण ते बदल आपल्या गुगल असिस्टंट मध्ये पण करू शकाल. तर चला मग पाहूया कोणते ३ प्रकार आहेत ज्याने आपण आपल्या गुगल असिस्टंट ची भाषा बदलू शकतो.
१.मोबाईल च्या सेटिंग मधून.
२.
गुगल असिस्टंट अँप मधून.
३.
गुगल असिस्टंट सोबत बोलून. 

How To Change Language In Google Assistant From Mobile Setting? मोबाईल च्या सेटिंग मधून गुगल असिस्टंट ची भाषा कशी बदलावी?

 • सर्वप्रथम आपल्या मोबाईल ची मेन सेटिंग उघडायची आहे.
 • सेटिंग मध्ये System Setting वरती क्लिक करायचे.
 • त्यामध्ये Languages & Input वरती क्लिक करावे.
 • आणि त्यामध्ये Languages मध्ये जाऊन आपली मनपसंद भाषा निवडा, आणि जी भाषा निवडाल त्या भाषांमध्ये गुगल असिस्टंट बोलण्यास सुरु करेल.

कदाचित हे तुम्हाला आवडेल:- view wifi Password in Windows 7, Windows 8.1 & Windows 10

How To Change Language In Google Assistant From Google Assistant Application Setup? गुगल असिस्टंट अँप मधून भाषा कशी बदलावी?

 • सर्वप्रथम आपल्या फोन चे होम ( Home ) बटन दाबून धरावे.
 • आणि मग गुगल असिस्टंट ओपन होईल त्यामध्ये उजव्या बाजूला तीन आडव्या रेशा चा बटन वरती क्लिक करावे.


 • त्यामध्ये तुम्हाला २ नंबर ला Languages चा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून Assistant Languages असा टॅब ओपन होईल आणि मग त्यामध्ये तुम्ही Add Languages वर क्लिक करून तुमच्या मनपसंद भाषा जोडू शकता.


How To Change Language In Google Assistant From Google Assistant Voice Command? गुगल असिस्टंट ची भाषा बोलून कशी बदलावी?

 • सर्वप्रथम आपल्या फोन चे होम ( Home ) बटन दाबून धरावे आणि मग गुगल असिस्टंट ओपन होईल.
 • नंतर तुम्हाला माइक चा आयकॉन दिसेल त्यावरती क्लिक करून बोलायचं आहे "Hey Google, Talk Me {LANGUAGE} (Languages च्या जागी तुम्हाला ज्या भाषेत बोलायचे आहे ती भाषा बोला ). उदा. "Hey Google, Talk Me in Hindi" or "Hey Google,Talk Me In English".
  Hey Google, Talk Me In Hindi

 • तर अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या गुगल असिस्टंट ची भाषा बदलू शकता.Related Posts