-->

How To set Custom Commands With Custom Answer In Google Assistant Latest Method in marathi.

.

Sponsored Links

 नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे WpNoobs.in  या ब्लॉग वरती तर या पोस्ट  मध्ये आपण पाहणार आहोत गुगल असिस्टंट मध्ये आपल्या आवडीनुसार उत्तरे आणि प्रश्न कश्या प्रकारे ठेवू शकतो, चला तर मग सुरु करूया.

How To Set Custom Commands In Google Assistant. १.सर्व प्रथम आपल्या मोबाईल मधील Google Assistant App उघायची आहे .
२.Google Assistant मध्ये सेटिंग उघडायची आहे.
३.नंतर तुम्हाला Routines वरती क्लिक करायचे आहे.
४.नंतर तुम्हाला काही अगोदर असलेले Routines  दिसतील.
५.तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असण्याऱ्या New बटण वरती क्लिक करायचे आहे.
६.तुम्हाला How To Star मध्ये Add Starter वरती क्लिक करायचे आहे.
७.आणि मग Voice Command  वरती क्लिक करायचे आहे.
८.एक बॉक्स येईल त्या बॉक्स मध्ये तुमची Command  टाईप करा आणि Done या बटण वर क्लिक करा.
९.नंतर This Routine Will मध्ये Add Action बटणावर क्लिक करायचे आहे.
१०.नंतर तुमच्या समोर खूप मोठी लिस्ट येईल त्यापैकि तुम्हाला जे उत्तर पाहिजे ते निवड करा आणि Done  बटणावर  क्लिक करा.
११.तर अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या गुगल असिस्टंट मध्ये कस्टम कमांड देऊ शकता.

Top 5 Examples Of Custom Command In Google Assistant.

# Command Action
1. Who Is Your_Name Say Something > enter Some Info About You
2. I am Sleeping  Say Something + Media Play + Set Alarm
3. I am Back  Say Something + Play Party Music
4. Turn On Light Smart Bulb Connection
5. Good Morning  Light On + Play News + Send Text Someone + Tell Reminders

Related Posts