-->

How to view wifi Password in Windows 7, Windows 8.1 & Windows 10 in Marathi

.

Sponsored Links
नमस्कार मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा आपल्या WiFi चा Password विसरतो आणि तो WiFi आपल्या Computer ला कनेक्ट असतो किंवा तुम्ही अश्या ठिकाणी काम करता तिथे फक्त तुम्हाला WiFi  कनेक्ट करून दिले जाते आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला सांगितलं जात नाही तर आपण तो पासवर्ड कशा प्रकारे शोधावा ते आज पाहणार आहोत चला तर मग सुरु करू.

  How To Know Wifi Password In Windows 10  1. सर्वप्रथम आपल्या लॅपटॉप/कॉम्पुटर ला ते WiFi Connect असायला हवे.
  2. आता आपल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप चे Start बटण दाबा () ,आणि मग Settings  > Network & Internet  > Status > Networking and Sharing Center.
  3. आणि Networking and Sharing Center  मध्ये Connections मधून आपले WiFi नेटवर्क निवडा.
  4. आणि WiFi Status मधून Wireless Properties निवडा.
  5. आता Wireless Properties मध्ये Security टॅब वर क्लिक करून त्यात खाली असणारा Show Characters बॉक्स ला टिक करा , तुम्हाला त्या बॉक्स मध्ये wifi चा पासवर्ड दिसेल.
मागील काही माहितीपूर्वक पोस्ट :- Instagram Reels Video Download 

How To Know Wifi Password In Windows 7/8.1

  1. सर्वप्रथम आपल्या लॅपटॉप/कॉम्पुटर ला ते WiFi Connect असायला हवे.
  2. सर्च करायचे आहे Network आणि लिस्ट मधून  निवडायचे आहे Network and Sharing Center.

Related Posts